फलटण (जि. सातारा) : पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण शहरात स्वागत करण्यात आले. ‘माउली. nfl jerseys 2017 online 3 .. माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली. cheap nfl jerseys paypal jerseys stitched

फलटणच्या विमानतळावर विसावा घेऊन पालखी मंगळवारी बरडकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी जिंती नाक्याहून मलटन, पाचबत्ती चौक मार्गे मुधोजी

मनमोहन राजवाड्यासमोर आल्यानंतर पालखीचे स्वागत नाईक-निंबाळकर घराण्याच्यावतीने सातारा

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. cheap nfl jerseys paypal jerseys stitched

पर्यावरणाचा संदेश

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असा संदेश अभंगातून देत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश तुकोबारायांनी दिला. हाच वसा घेऊन पुणे येथील वृक्षवल्ली ग्रुप पर्यावरणाचा संदेश देत ज्ञानोबा माऊलींच्या वारीत मार्गक्रमण करीत आहे. सुमारे १५० युवक-युवती वारीत सहभागी झाले आहेत. monster beats sales

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here