मुंबई, दि. 25 – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत सचिन..अ बिलिअन ड्रीम्स चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. monster beats outlet 26 मे रोजी प्रदर्शित झालेला हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मास्टर ब्लास्टरच्या जीवनावर आधारीत हा डॉक्यू – ड्रामा सलग तीन आठवडे थिएटरमध्ये सुरू होता. हा चित्रपट मराठी, इंग्लिश, तेलुगु, nfl jerseys ranked custom 2 हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता होता. तर महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, दिल्ली, nfl jerseys 2017 online 2 गोवा आणि छत्तीसगड या राज्यांनी करमुक्त केला होता.

सचिन – ए बिलीयन ड्रीमचे निर्माते रवी भागचंदका माध्यमांशी बोलताना म्हणाले, या क्षेत्रातील अनेकजण गोंधळात होते कारण अशा प्रकारचा डॉक्यू – ड्रामा भारतात कसा चालेल याबद्दल ते साशंक होते. पण सचिनचा जीवनपट मांडण्यासाठी आमचे व्हिजन शुध्द आणि सुस्पष्ट होते. या माध्यामातून त्याची कथा उलगडेल यानर आम्ही ठाम होतो. cheap nfl jerseys

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here